Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»जळगाव»कुंभारखेडा परिसरात पुन्हा वादळाचा तडाखा; घरांचे व शेतीचे मोठे नुकसान
जळगाव

कुंभारखेडा परिसरात पुन्हा वादळाचा तडाखा; घरांचे व शेतीचे मोठे नुकसान

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

रावेर- (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, गोरगाव व चिनावल परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक जोरदार वादळासह पावसाने धुमाकूळ घातला. ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून केळी, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही नुकसान झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

June 28, 2026

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

© 2026 Tapi Darpan. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us