Close Menu
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Tapi Darpan
Button
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विशेष
Tapi Darpan
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • जळगाव
  • विशेष
Home»जळगाव»छत्रपती संभाजीनगर येथे ८ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव

छत्रपती संभाजीनगर येथे ८ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

तापी दर्पणBy तापी दर्पणJune 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter Telegram

जळगाव- (जिमाका) —: भारतीय टपाल विभागामार्फत ग्राहकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्यासाठी ८ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

ज्या तक्रारींचे संबंधित कार्यालयाकडे सादर केल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारी डाक अदालतमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक, मनी ऑर्डर आदी सेवांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करण्यात येईल.

तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती आवश्यक तपशीलांसह, मूळ तक्रारीची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार पाठविण्यात आली होती त्यांचे नाव व पदनाम नमूद करून पाठवाव्यात.

संबंधितांनी आपल्या तक्रारी ४ जून २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी ‘श्री. भगवान नागरगोजे, सहायक निदेशक डाकसेवा (जनसंपर्क व शिकायत), पोस्टमास्तर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर – ४३१००२’ यांच्या नावे पाठवाव्यात. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही, असे पोस्टमास्तर जनरल, छत्रपती संभाजीनगर क्षेत्र यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
तापी दर्पण

Related Posts

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

June 28, 2026

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

© 2026 Tapi Darpan. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us